We are Mushroomers. Contact us at Mushroom Learning Center, 11th Lane, Kallapa Plaza, Third Floor, Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA. Email: biobritte.agro@gmail.com Contact: 9923806933 /9673510343

  • Button Mushroom Training at Kolhapur, Sangli

    बटन मशरूम : बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतावर केली जाते. दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत या पद्धतीत कंपोस्ट तयार करून पिशव्यांमध्ये भरले जाते व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. बारा अंश सेल्सिअस तापमानात हे उत्पादन घेतले जाते. बटन मशरूमची लागवड पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांत होते.

  • Oyster Mushroom Training at Solapur, Pune, Karad, Baramati

    शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) : नैसर्गिक वातावरणात या मशरूमची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर शिंपला मशरूमचे उत्पादन होते. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्प खर्चीक आहे. मशरूम लागवडीसाठी जागा, पाणी, कच्चा माल, प्लॅस्टिक, बियाणी, वातावरण, यंत्रसामग्री आदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

  • मशरूम ट्रेनिंग आता जय्सिंग्पुर्मध्ये महाराष्ट्र

    आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

  • मशरूमचे औषधी गुणधर्म

    १) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते. मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

  • निर्यात बाजारपेठ

    विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या मशरूमला देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात केले जाते. आपल्या देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांत मशरूम उगवते. इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झरलँड व इतर काही देशांमध्ये निर्यात केली जाते.

मश्रूम आणि औषधी गुणधर्म

प्राचीन काळापासून मशरूम अन्न आणि अन्न पूरक म्हणून वापरले जात आहे. ते मानवी आरोग्य, पोषण आणि आजारामध्ये लक्षणीय महत्त्वपूर्ण अन्नपदार्थ म्हणून ओळखले जात आहे.
आहारातील मशरूम विविध प्रकारचे औषधी गुणधर्म प्रदान करतात आणि
 ते काही विशिष्ट रोगाच्या विरोधात सक्रिय असतात त्यामध्ये  
प्रामुख्याने कर्करोग, प्रतिजैविक, अँटीव्हायरल, रोगप्रतिकार प्रतिसाद,
 आणि रक्त दबाव यासाठी उपयोग होतो.
Share:

Oyster Mushroom Training Event 19 August 2018 at Kolhapur

19 ऑगस्ट २०१8 - १०.०० सकाळी ते ४.००
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर
Call us at 9923806933
Contact here:

Share:

मश्रूम व्यवसाय का करावा? 9923806933

मश्रूम व्यवसाय का करावा?
• आहारातील पौष्टिकतेचे महत्व व वैद्यकीय महत्व हल्ली लोकांना समजू लागले आहे
• अजूनही या क्षेत्रात स्पर्धा नाही.
• कमी भांडवली व्यवसाय
• घरातील कोणीही व्यक्ती हा व्यवसाय सुरु करू शकते.
• प्रदूषण विरहीत व्यवसाय
• एकदा प्रशिक्षण घेतल्यास तज्ञ माणसाची गरज नाही
• माल विकला नाही तर दुय्यम पदार्थ करून विक्री करता येते
19 ऑगस्ट २०१8 - १०.०० सकाळी ते ४.००
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर
Call us at 9923806933
टीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत
त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या. कोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी. आमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यास आम्ही मश्रूम लागवडीसाठी हि मदत करतो.
मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.
Share:

Milky mushroom: Calocybae Indica - दुधी मश्रूम

Milky mushroom: Calocybae Indica
हे मश्रूम दुधासारखे पांढरे असते
मानून याला दुधी मश्रूम असे म्हणतात. उन्हाळ्यामध्ये करतात म्हणून याला summer मश्रूम म्हणून पण ओळखतात.
हि मश्रूम साधारणपणे बटण मश्रूम सारखी असून तिचे देठ वरील भाग बटनमश्रूम पेक्षा लांब मोठा असतो. धिंगरी बटन या दोन्हीचे गुणधर्म असतात. दुधी मश्रूम साठी धिंगरी लागवडीप्रमाणे तंत्रज्ञान असते
Share:

आता मश्रूम (अळंबी) उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूरमध्ये - कोल्हापूर

आता मश्रूम (अळंबी) उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूरमध्ये - कोल्हापूर
फोन करा 9923806933
धिंगरी मश्रूम ट्रेनिंग
मश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना
याचे फायदे:
• कमी जागेत जास्त फायदा
• जास्त मागणी
• चांगला दर इतर भाजी पाल्यापेक्षा व कमी कष्ट
• कमी कष्ट
• कमी गुंतवणूक
• अंदाजे तीनपट फायदा
• शेतीला जोडधंदा म्हणून करा
12 ऑगस्ट २०१8 - १०.०० सकाळी ते ४.००
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर
टीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत
त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या.
कोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी. आमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यास आम्ही मश्रूम लागवडीसाठी हि मदत करतो.
मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.
Share:

Mushroom Cultivation Training Event at Kolhapur

Mushroom Cultivation Training Event
One day training 
Location- Jaysingpur (Kolhapur District)

Content- what is Mushroom? How to grow it? Cultivation process, required infrastructure, growing and harvesting, Mushroom growing house set up. And Practical
Date 12 August 2018
Time-10.30 am to 4.00 pm
Location-11 th lane, Kallapa Plaza, Jaysingpur
Contact 9923806933
Fees: 500 rs per person
700 rs per person with certificate

Limited seats call us to register 9923806933
Share:

mushroom training at Kolhapur

कमी जागेत शेतकरी बेड तयार करतात. त्यात स्पॉर्न टाकून त्यावर दिवसातून तीन वेळा पाण्याचा छिडकावा केला जातो. अंधारलेल्या खोलीत हे कार्य चालते. सुमारे ३५ ते ४० दिवसांपर्यंत ही बॅच राहते. तयार झालेले मशरुम काढून ते सूर्यप्रकाशात वाळवले जाते. त्यानंतर सीलबंद करून संबंधित खरेदीदाराला दिले जात अाहे
Share:

मश्रूम ट्रेनिंग

मश्रूम ट्रेनिंग
मश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना
याचे फायदे:
• कमी जागेत जास्त फायदा
• जास्त मागणी • चांगला दर इतर भाजी पाल्यापेक्षा
• कमी कष्ट
• कमी गुंतवणूक
• अंदाजे तीनपट फायदा
• शेतीला जोडधंदा म्हणून करा
12 ऑगस्ट २०१8 - १०.०० सकाळी ते ४.००
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर
Call us at 9923806933
टीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत
त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या. कोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी. आमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यास आम्ही मश्रूम लागवडीसाठी हि मदत करतो.
मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.

Share:

Mushroom training at Kolhapur

मशरूमचे औषधी गुणधर्म : १) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते. मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
Contact us
Mushroom Learning Center, 11th Lane, 
Kallapa Plaza, Third Floor, 
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, 
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com 
Contact: 9923806933 /9673510343

Share:

oyster mushroom training at Kolhapur, Sangli, Miraj

शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) : नैसर्गिक वातावरणात या मशरूमची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर शिंपला मशरूमचे उत्पादन होते. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्प खर्चीक आहे. मशरूम लागवडीसाठी जागा, पाणी, कच्चा माल, प्लॅस्टिक, बियाणी, वातावरण, यंत्रसामग्री आदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
Contact::
Mushroom Learning Center, 11th Lane, 
Kallapa Plaza, Third Floor, 
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, 
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com 
Contact: 9923806933 /9673510343
Share:

Button Mushroom training at Kolhapur

बटन मशरूम : बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतावर केली जाते. दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत या पद्धतीत कंपोस्ट तयार करून पिशव्यांमध्ये भरले जाते व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. बारा अंश सेल्सिअस तापमानात हे उत्पादन घेतले जाते. बटन मशरूमची लागवड पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांत होते.

Share:

mushroom training in kolhapur 9923806933 /9673510343

मशरूमच्या विविध जाती आपल्याकडे पाहायला मिळतात. बटन, शिंपला, धानपेढ्यांवरील या जातींची लागवड केली जाते. १९८३ साली स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय अळिंबी संशोधन केंद्राच्या’ माध्यमातून विविध मशरूम्सच्या जाती संशोधित करण्यात आलेल्या आहेत. जसे की काबुलभिंगरी/धिंगरी, यू-३, एस-११, एस-७६, एस-७९१, एनसीएस-१००, एनसीएस-१०१/१०२, एनसीबी-६, एनसीबी-१३ इत्यादी. भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे व त्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
Contact us:
Mushroom Learning Center, 11th Lane, 
Kallapa Plaza, Third Floor, 
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, 
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com 
Contact: 9923806933 /9673510343

Share:

mushroom training in kolhapur 9923806933 /9673510343

मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकर्‍यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो.

Contact us:
Mushroom Learning Center, 11th Lane, 
Kallapa Plaza, Third Floor, 
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, 
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com 
Contact: 9923806933 /9673510343
Share:

mushroom training in kolhapur 9923806933 /9673510343

सध्या आपल्या देशात मशरूम उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्षात जवळजवळ ७३ हजार टन मशरूम उत्पादन होते. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ म्हटले जाते. पावसाळ्यात येणारी ही वनस्पती आहे. बुरशी गटात ती मोडते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या या नावांनी ती ओळखली जाते. जगभरात मशरूमच्या १२ हजारांहून अधिक जाती आहेत. मशरूमची प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, इंडोनेशिया, कोरिया, चीन या देशांत लागवड केली जाते. सर्वात जास्त मशरूम जर्मनीमध्ये खाल्ले जाते.

Mushroom Learning Center, 11th Lane, 
Kallapa Plaza, Third Floor, 
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, 
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com 
Contact: 9923806933 /9673510343

Share:

Categories

मशरूमचे उत्पादन व बाजारपेठ

    आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

निर्यात बाजारपेठ

विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या मशरूमला देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात केले जाते. आपल्या देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांत मशरूम उगवते. इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झरलँड व इतर काही देशांमध्ये निर्यात केली जाते.

मशरूमचे औषधी गुणधर्म

१) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते. मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

Support

Mushroom Learning Center, 11th Lane, Kallapa Plaza, Third Floor, Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA. Email: biobritte.agro@gmail.com Contact: 9923806933 /9673510343