We are Mushroomers. Contact us at Mushroom Learning Center, 11th Lane, Kallapa Plaza, Third Floor, Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA. Email: biobritte.agro@gmail.com Contact: 9923806933 /9673510343

oyster mushroom training at Kolhapur, Sangli, Miraj

शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) : नैसर्गिक वातावरणात या मशरूमची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर शिंपला मशरूमचे उत्पादन होते. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्प खर्चीक आहे. मशरूम लागवडीसाठी जागा, पाणी, कच्चा माल, प्लॅस्टिक, बियाणी, वातावरण, यंत्रसामग्री आदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
Contact::
Mushroom Learning Center, 11th Lane, 
Kallapa Plaza, Third Floor, 
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, 
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com 
Contact: 9923806933 /9673510343
Share:

No comments:

Post a Comment

Categories

मशरूमचे उत्पादन व बाजारपेठ

    आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

निर्यात बाजारपेठ

विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या मशरूमला देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात केले जाते. आपल्या देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांत मशरूम उगवते. इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झरलँड व इतर काही देशांमध्ये निर्यात केली जाते.

मशरूमचे औषधी गुणधर्म

१) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते. मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

Support

Mushroom Learning Center, 11th Lane, Kallapa Plaza, Third Floor, Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA. Email: biobritte.agro@gmail.com Contact: 9923806933 /9673510343