बटन मशरूम : बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतावर केली जाते. दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत या पद्धतीत कंपोस्ट तयार करून पिशव्यांमध्ये भरले जाते व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. बारा अंश सेल्सिअस तापमानात हे उत्पादन घेतले जाते. बटन मशरूमची लागवड पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांत होते.
No comments:
Post a Comment