मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकर्यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो.
Contact us:
Contact us:
Mushroom Learning Center, 11th Lane,
Kallapa Plaza, Third Floor,
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple,
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com
Contact: 9923806933 /9673510343
Kallapa Plaza, Third Floor,
Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple,
Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA.
Email: biobritte.agro@gmail.com
Contact: 9923806933 /9673510343
No comments:
Post a Comment