Milky mushroom: Calocybae Indica
हे मश्रूम दुधासारखे पांढरे असते
मानून याला दुधी मश्रूम असे म्हणतात. उन्हाळ्यामध्ये करतात म्हणून याला summer मश्रूम म्हणून पण ओळखतात.हि मश्रूम साधारणपणे बटण मश्रूम सारखी असून तिचे देठ व वरील भाग बटनमश्रूम पेक्षा लांब व मोठा असतो. धिंगरी व बटन या दोन्हीचे गुणधर्म असतात. दुधी मश्रूम साठी धिंगरी लागवडीप्रमाणे तंत्रज्ञान असते.
No comments:
Post a Comment