Mushroom Cultivation Training Event at Kolhapur

Mushroom Cultivation Training Event
One day training 
Location- Jaysingpur (Kolhapur District)

Content- what is Mushroom? How to grow it? Cultivation process, required infrastructure, growing and harvesting, Mushroom growing house set up. And Practical
Date 12 August 2018
Time-10.30 am to 4.00 pm
Location-11 th lane, Kallapa Plaza, Jaysingpur
Contact 9923806933
Fees: 500 rs per person
700 rs per person with certificate

Limited seats call us to register 9923806933
Share:

No comments:

Post a Comment

Categories

मशरूमचे उत्पादन व बाजारपेठ

    आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

निर्यात बाजारपेठ

विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या मशरूमला देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात केले जाते. आपल्या देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांत मशरूम उगवते. इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झरलँड व इतर काही देशांमध्ये निर्यात केली जाते.

मशरूमचे औषधी गुणधर्म

१) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते. मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

Support

Mushroom Learning Center, 11th Lane, Kallapa Plaza, Third Floor, Above Adinath Bank, Landmark-Maruti Temple, Jaysingpur-416101, Taluka-Shirol, District-Kolhapur, Maharashtra, INDIA. Email: biobritte.agro@gmail.com Contact: 9923806933 /9673510343